थोडीशी हलगर्जी आणि खेळ खल्लास | Be Careful Don't Take Risk<br /><br />पाण्याच्या बदलामुळे आपल्याला आजार होवू म्हणून अनेक जण रेल्वे फलाटावर पाणी घेतात. पण रिकाम्या बाटल्यांची योग्य विल्लेवाट लावली नाही तर इतर प्रवाशांना फसवणुकीला समोर जावं लागत. हा व्हिडियो गुजरात मधील अहमदाबाद जंक्शन रेल्वे स्थानकावरील आहे. त्यामुळे अधिकृत विक्रेत्यानकडून पाणी विकत घ्या
